दिनांक 5 फेब्रुवारी 2018 रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद,अकोला चे वतीने विभागीय स्वस्ति प्रदर्शनीचे थाटात उदघाटन.या कार्यक्रमाचे उदघाटन मा.श्री डॉ रणजीत पाटील साहेब पालकमंत्री तथा गृह राज्य मंत्री हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सौ. संध्याताई वाघोडे तर प्रमुख उपस्थिती मा.जमिरभाई पठाण उपाध्यक्ष,मा.श्री एस.रामामुर्ती सर मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.सौ .रेखाताई अंभोरे सभापती समाजकल्याण विभाग,मा.सौ. गावंडेताई सभापती कृषी व पशुसंवर्धन विभाग,मा.श्री डॉ. सुभाष पवार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जि.ग्रा.वि.य.,मा.श्री विलास खिल्लारे सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य,मा. श्री डॉ श्रीराम कुलकर्णी सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,मा.श्री प्रकाश मुकुंद सर शिक्षणाधिकारी माध्य,मा.श्री सोनी सर मुख्य व वित्त लेखा अधिकारी,मा.श्री डॉ.ओळमबे व इतर विभागाचे अधिकारी,गट विकास अधिकारी,सहा.गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी,कर्मचारी, बचतगटातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.
Feb 5
Akola Zp (Owner)
PRITI SHINDE
Album is empty
Add photos