* 3 जानेवारी 2017 * 🏻 स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आजची स्त्री शिक्षण क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांचा १८७ व्या जयंती निमित्त 🏻अकोला जिल्हा परिषद मध्ये विविध कार्यक्रम व मा. जि.प.महिला सदस्य यांचे कक्ष उद्घाटन
Jan 5, 2017
Akola Zp (Owner)
Sushil Thorat
Album is empty