महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली येथे 'आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन', 'नशामुक्त अभियान' व 'अहिंसा सप्ताह' यांच्या संयुक्त विद्यमाने एका व्यापक जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले
Sep 30