दिनांक 8 फेब्रुवारी 2018 रोजी वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे जिल्हा परिषदच्या वतीने जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जमिरभाई पठाण उपाध्यक्ष जिल्हा परिषद अकोला हे होते. तर उदघाटक मा.श्री आस्तिकुमार पांडेय जिल्हाधिकारी अकोला हे होते.तर प्रमुख उपस्थिती मा.एस. रामामुर्ती मुख्य कार्यकारी अधिकारी हे होते.तसेच प्रमुख पाहुणे मा.श्री डॉ.सुभाष पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.श्री विलास खिल्लारे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य,मा.श्री डॉ. श्रीराम कुलकर्णी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत
Feb 8
Akola Zp (Owner)
Yogesh Dhawale
Album is empty
Add photos