जिल्हा परीषद अकोला चे वतीने जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक 21जानेवारी ते 23 जानेवारी 2017 या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पधेॅचे बक्षीस वितरण आज मा.श्री.जी. श्रीकांत सर जिल्हाधिकारी ,अकोला यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अरूणजी विधळे सर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अकोला हे होते. तर प्रमुख अतिथी मा. श्री.डॉ. पवार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. श्रीमती नागर मॅडम मुख्य लेखाधिकारी, मा श्री शेखरजी पाटील सर जिल्हा क्रिडा अधिकारी, मा. श्री. शेवाळे सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.श्री. सोनकुसरे सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी मबाक, मा. श्री. दिग्रसकर सर शिक्षणाधिकारी,मा. श्री. डॉ. भंडारे सर गट विकास अधिकारी बाशिॅटाकळी, मा. श्री. शेलार सर गट विकास अधिकारी पातुर, मा श्री फडके सर गट विकास अधिकारी तेल्हारा, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शेवाळे सर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले. तर संचालन शाहू भगत समाजशास्त्रज्ञ व आभार श्री.फडके सर गट विकास अधिकारी तेल्हारा यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यानी अथक परीश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी व पत्रकार बांधवाची उपस्थिती होती.यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले सर्व विजेता खेळाडूंचे मनापासुन अभिनंदन ।
Jan 20–25, 2017
Akola Zp (Owner)
Gajanan Kathole
Album is empty
Add photos