जागतिक महिला दिनानिमित्त मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा मार्गदर्शनाखाली,शिवसेना महिला आघाडी,युवतीसेना व बारटक्के फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाणे कर्तृत्ववान महिलांना 'स्त्री शक्ती सन्मान २०२४' स्वा.सावरकर नगर ठाणे येथे प्रदान करण्यात आला, महिला दिन उत्साहात साजरा,पहा क्षणचित्रे....